Attitude वृत्ती तुमचे व्यक्तिमत्व किंवा स्वभाव व्यक्त करते; आम्ही म्हणतो तुम्ही जसे आहात तसे राहा.
Marathi Kadak Status, घेऊन आलो आहोत, जे आपण आपल्या सोशल मीडिया साइट्स व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर टाकू शकता.
येथे आम्ही तुम्हाला मराठीत काही attitude status collection देणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मित्रांना आणि ओळखीच्या लोकांना आकर्षित करू शकता.
हे मराठी रुबाबदार स्टेटस आपल्या व्यक्तिमत्त्वासारखेच आहेत, म्हणून आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटस किंवा फेसबुकवर आपल्या मित्रांसह share करून, आपण स्वत: ला सर्वात भिन्न दर्शवू शकता आणि आपली छाप पाडू शकता. मराठीमधील ही विशेष स्टेटस आपल्याला आपले व्यक्तिमत्त्व इतरांना प्रकट करण्यास मदत करेल.
Royal attitude status Marathi
- लक्षात ठेवा
जितकी इज्जत देता येते
त्याच्या दुप्पट काढता पण येते
✌ - सिद्ध करतोय सध्यास्वतःला, प्रसिद्ध झालो कीकळेलच तुम्हाला..!👊😎✌
- दुसरे लोक पैशामुळे“Brand” असतातपण आपण आपल्या“Personality”मुळे Brand आहे.✌
- आमच्याशी संबंध खराबहोऊ देऊ 👊 नका,कारण आम्ही तिथे कामी येतोजिथे सर्वजण साथ सोडतात.✌
- ATTITUDE नाहीआमच्यात पण! !self respectनावाची गोष्ट जराजास्तच आहे.✌
Latest Marathi status
- आमच्याशी संबंध खराबहोऊ देऊ 👊 नका,कारण आम्ही तिथे कामी येतोजिथे सर्वजण साथ सोडतात.✌
- आत्ता तर खरी सुरुवातकेली आहे, अजून मार्केटगाजवायचं बाकी आहे..!✌
- बिनधास्त माझी बदनामी करा,मला नाव ठेवामला वाईट म्हणाफक्त तुम्ही चांगले असाल तरच….✌✌
- मी तुमच्यावर जळायलाआशे कायदिवे लावलेत तुम्ही…!
- आम्ही एवढे पण चांगले नाहीओ शेठ…जेव्हा तुम्ही आम्हाला वापरायचविचार करता,ना तेव्हा आम्हीतुम्हाला विकायचा विचार करतअसतो.
Whatsapp Status Marathi / व्हाट्सअप्प स्टेटस मराठी
- खूप मोठा तर नाहीये पणहोणार नक्की,त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमीसमजलं होत.
- फक्त स्वतःच्या नजरेत चांगलं रहा,लोकांच काय ते तर देवात पणचुका काढतात..✌
- स्वतःशीच मी कधी हरलो नाही,तर ही दुनिया मला काय हरवेल..✌
- इमानदारी गेली तेल लावत,आता जसे तुम्ही तसे आम्ही..✌
- माणसं जोडण्यासाठी गुढघेटेकले म्हणजेमोठा माणूस लहान होत नाही.✌
Royal attitude status in Marathi / रॉयल मराठी स्टेटस
- तुम्ही बोलतांना सहज बोलूनजाता म्हणूनकोलतांना आम्ही पण सहज कोलून जातो.
- सिद्ध करतोय सध्यास्वतःला, प्रसिद्ध झालो कीकळेलच तुम्हाला..!👊😎✌
- लक्षात ठेवाजितकी इज्जत देता येतेत्याच्या दुप्पट काढता पण येते✌
- दुसरे लोक पैशामुळे“Brand” असतातपण आपण आपल्या“Personality”मुळे Brand आहे.✌
- वाईट दिवसात सगळ्यांनीमज्जा घेतलीपण लक्षात ठेवा.दिवस बदलायला वेळ नाही लागत.✌
Attitude Quotes in marathi
आपल्या जीवनात असे काही प्रसंग येतात तिथे आपल्याला Attitude ची गरज असते. कधी कधी समोरच्या व्यक्तीला Attitude दाखविणे गरजेचे असते. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत Attitude quotes Marathi चा संग्रह मराठी मध्ये . Attitude Quotes in Marathi या संग्रहाच्या मदतीने संपूर्ण जगाला दाखवून द्या तुमचा Attitude.
- आपण इतिहास वाचायला नाही, रचायला आलोय.
- चुकला तर वाट दावू,
पण, भुंकला तर वाट लावू. - तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता
आणि आम्ही Brand बनवायची. - रोडवर स्पीड लिमिट,
पेपर मध्ये टाइम लिमिट,
प्रेमात एज लिमिट,
पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट. - इतिहास साक्षी आहे,
खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,
कधीच नाद करू नये. बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही,
पण काय करणार ज्यांची आपलं नाव
घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात..!गरुडासारखे उंच उडायचे असेल तर
कावळ्यांची संगत सोडावीच लागते.स्तुती असो किंवा टीका स्पष्टपणे
आणि तोंडावर करायला शिका..!गर्दीचा हिस्सा नाही
गर्दीच कारण बनायचंय.- तुमचा पॅटर्न कोणताही असो,
आमचा नाद केला तर,
पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.
Marathi captions / मराठी कॅप्शन – स्टेटस
“संस्कारापेक्षा मोठा वारसा नाही..
आणि “प्रामाणिकणा” पेक्षा कोणताही मोठा वारसा नाही.”- “ज्यांना स्वप्न पाहायची असतात,
त्यांना रात्र मोठी हवी असते..
ज्यांना स्वप्न साकार करायची असतात,
त्यांना दिवस मोठा हवा असतो.” - विझलो जरी आज मि अंत माझा नाही
पेटेन पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही. “क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो
आणि
क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो.”- जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात..
त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा. - “ठाम राहायला शिकव,
निर्णय चुकला तरी काही हरकत नाही.” - “असलेल्या गोष्टींमधे रमता आलं की,
नसलेल्या गोष्टींची हुरहूर लागत नाही.” - “कधी खिसा रिकामी असला तरी,
कोणत्या गोष्टीला नाही म्हणाले नाही,
माझ्या ‘वडिलांसारखा मनाने श्रीमंत’ माणूस
मी अख्या जगात पहिला नाही.” लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले
विचार असून उपयोग नाही
तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी
चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे.- कधीही या तीन गोष्टींचा त्याग करू नका.
तुम्ही कुटुंब आणि प्रेम. कारण ते आयुष्यात
फक्त एकदाच मिळतं